24 May, 2026

अमळनेरमध्ये कला शिक्षकांचा उत्कृष्ट सन्मान: राज्यस्तरीय पुरस्काराने उज्ज्वल भविष्याचा मार्ग

Loading

अमळनेरमध्ये कला शिक्षकांचा उत्कृष्ट सन्मान: राज्यस्तरीय पुरस्काराने उज्ज्वल भविष्याचा मार्ग अमळनेर प्रतिनिधी अमळनेरच्या लोकमान्य शाळेचे मुख्याध्यापक व कला शिक्षक मनोहर महाजन सर यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, इतर जबाबदाऱ्या सांभाळून कला क्षेत्रात विशेष कामगिरीबद्दल राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्काराने पंढरपुर अधिवेशनात सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय, सेंट मेरी हायस्कूलचे कला शिक्षक दिलीप पाटील सर […]

1 min read

अमळनेर लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध रांगोळीकार श्री नितीन मुरलीधर भदाणे यांची निवड

Loading

अमळनेर लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध रांगोळीकार श्री नितीन मुरलीधर भदाणे यांची निवड अमळनेर ( प्रतिनिधी)- अमळनेर येथील लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाच्या अध्यक्ष पदी सुप्रसिद्ध रांगोळी कार श्री.नितीन भदाणे यांची निवड करण्यात आली.. यावेळी उपाध्यक्ष म्हणून सौ.मंगला अशोक शिरुडे, सेक्रेटरी श्री प्रकाश काशिनाथ अमृतकार, सह.सेक्रेटरी श्री पंकज काशिनाथ मराठे, खजिनदार […]

1 min read

गुढी नवचैतन्याची, गुढी नवसंकल्पाची*

Loading

*गुढी नवचैतन्याची, गुढी नवसंकल्पाची* जळगांव प्रतिनिधी खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मराठी नववर्षाचे स्वागत वर्गासमोर गुढी उभारून केले.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता झांबरे ,पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे श्री.एकनाथ पाचपांडे, सौ.सुचिता बाविस्कर यांच्या हस्ते पारंपरिक पध्दतीने पूजन करण्यात आले.सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट, फलक लेखन, संदेशात्मक आरास करून या […]

1 min read

महिला शेतकऱ्यांनी गाजवला यशाचा झेडा: धरती माता ग्रुपने मिळवला ‘सत्यमेव जयते फार्मर कप’

Loading

महिला शेतकऱ्यांनी गाजवला यशाचा झेडा: धरती माता ग्रुपने मिळवला ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :- पाणी फाउंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील धरती माता महिला शेतकरी गटाने २०२४ च्या स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला यांना पन्नास हजार रुपये सन्मानचिन्ह तर शंभू महिला शेतकरी गट खोकरपाट यांना पंचवीस […]

1 min read

वैद्यकशास्त्राला अध्यात्म विद्येची जोड असावी… ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे

Loading

वैद्यकशास्त्राला अध्यात्म विद्येची जोड असावी… ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे   उरुळी कांचन: अध्यात्माद्वारे आत्मशुद्धी किंवा मानसिक शुद्धीकरण होते. शारीरिक व्याधी रोगमुक्तीसाठी वैद्यकशास्त्र आहे. परंतु वैद्यकशास्त्रात मानसिक किंवा आत्मिक शुद्धी होत नाही. केवळ होमिओपॅथीमध्ये शारीरिक व मानसिक विचार होतो. तसेच शरीर हे अर्जुन रुपी क्रिया कर्मयोगाचे प्रतीक आहे. आणि आत्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्थात […]

1 min read

अमळनेरमध्ये पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाची तयारी: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रिका सादर..

Loading

अमळनेरमध्ये पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाची तयारी: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रिका सादर.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) 30 आणि 31 मार्च रोजी अमळनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनासाठीची तयारी जोरात सुरू आहे. संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच कार्यक्रमाची पत्रिका राज्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना सादर केली आहे. यावेळी, प्रा. अशोक पवार सर यांनी […]

1 min read

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली रायगडाची पाहणी… छत्रपती शिवरायांच्या समाधीचे घेतले दर्शन*

Loading

*उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली रायगडाची पाहणी… छत्रपती शिवरायांच्या समाधीचे घेतले दर्शन* रायगड : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ रायगड येथील समाधी स्मारकाचे हे १०० वे वर्ष आहे. त्यामुळे महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगडावर उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ […]

1 min read

आण्णासाहेब हरीश मराठे यांचा वाढदिवस: ज्ञान, संस्कार आणि समाजसेवेचा आदर्श**

Loading

**आण्णासाहेब हरीश मराठे यांचा वाढदिवस: ज्ञान, संस्कार आणि समाजसेवेचा आदर्श** ज्ञानाने माणूस मोठा होतो; पण ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणुसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो. या तत्त्वाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आण्णासाहेब हरीश मराठे. कळमसरे गावात वीज मंडळात नोकरी निमित्ताने स्थायिक झालेले आण्णासाहेब हरीश मराठे, सर्वांच्या मनात आणि हृदयात एक विशेष स्थान […]

1 min read

देशात संविधान विरोधी ताकत सातत्याने वाढत आहे – जयसिंग वाघ

Loading

देशात संविधान विरोधी ताकत सातत्याने वाढत आहे : जयसिंग वाघ ——————————————————————— अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :– भारताला संविधान लागू होऊन ७५ वर्षे झाली , या ७५ वर्षात आपल्या संविधानानुसार एकिकड देशाचा राज्य कारभार चालविला गेला , मात्र त्याच बरोबर संवैधानिक मूल्ये पायदळी तुडवून , तिच्या समोर नवनवे आव्हाने उभे करून तिच्या विरोधात जनमत घडविण्याचे प्रयत्न सातत्याने […]

1 min read

“दिनेश बागडेची सुवर्ण विजयगाथा: खेलो इंडिया स्पर्धेत मिळवलेले मानाचे पदक! अमळनेरात झाला सत्कार.।

Loading

“दिनेश बागडेची सुवर्ण विजयगाथा: खेलो इंडिया स्पर्धेत मिळवलेले मानाचे पदक! अमळनेरात झाला सत्कार.। अमळनेर प्रतिनिधी “खेलो इंडिया नॅशनल पॅरा पॉवर लिफ्टींग स्पर्धेत” सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेला मसल्स जीम फॅक्टरीचा खेळाडू आणि साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी दिनेश शशी बागडे याचे मोठ्या जल्लोषात अभिनंदन करण्यात आले. स्थानिक मिडियाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात व्हॉइस ऑफ मिडियाचे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?