24 May, 2026

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या मागणीला यश* *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती ८०० सें.मी. जाहीरातीची लघु वृत्तपत्राला भेट!!* *साहेबांवर महाराष्ट्र भरातून अभिनंदनाचा वर्षाव!!!*

Loading

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या मागणीला यश* *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती ८०० सें.मी. जाहीरातीची लघु वृत्तपत्राला भेट!!* *साहेबांवर महाराष्ट्र भरातून अभिनंदनाचा वर्षाव!!!* वसूंधरा दिनाची ८०० सें.मी. जाहिरात फक्त बिड जिल्ह्याला ! बिड जिल्ह्यातच वसुंधरा दिन साजरा करणार्‍या पक्षपाती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना सवाल केला होता! अशा आशयाची तक्रार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. […]

1 min read

ताडेपुरा येथे 300 व्या त्रिशताब्दी जयंती उत्सवात साजरी

Loading

ताडेपुरा येथे 300 व्या त्रिशताब्दी जयंती उत्सवात साजरी अमळनेर प्रतिनिधी लोकमाता, पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांची जयंती या वर्षी त्रिशताब्दी वर्ष संपूर्ण देशात उत्साहात साजरी केली जात आहे. या धर्तीवर ताडेपुरा येथील नागरीकांनी मोठी सुबक प्रतिमा स्थापन केली सामाजिक कार्यकर्ते धनराज धनगर,व धनराज चिंचोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे उदघाटन झाले. भाजपा उपाध्यक्ष-चंद्रकांत कंखरे यांच्या हस्ते प्रतिमा […]

1 min read

त्रिशताब्दी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवानिमित्त अमळनेर तालुक्यात भव्य रक्तदान शिबिर, सर्व जाती धर्मातील मान्यवरांचा ऐक्य: मुस्लिम, आदिवासी, बौद्ध, जैन आणि हिंदूंनी मानवतेसाठी रक्तदान महामातेचा आदर्श जपत मानवतेची सेवा करण्याचा संकल्प: महिलांनीही दिला रक्तदानाचा अमूल्य हातभार

Loading

त्रिशताब्दी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवानिमित्त अमळनेर तालुक्यात भव्य रक्तदान शिबिर सर्व जाती धर्मातील मान्यवरांचा ऐक्य: मुस्लिम, आदिवासी, बौद्ध, जैन आणि हिंदूंनी मानवतेसाठी रक्तदान महामातेचा आदर्श जपत मानवतेची सेवा करण्याचा संकल्प: महिलांनीही दिला रक्तदानाचा अमूल्य हातभार १०३ रक्तपिशव्या संकलित; जीवन श्री व जीवन ज्योती ब्लड सेंटरच्या टीमची यशस्वी सहयोगी भूमिका अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) रणमर्दानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी […]

1 min read

मंगलमूर्ती कॉलनीत निंब वृक्ष तोडण्याचा खळबळजनक प्रकार; स्थानिक रहिवाशीचा संताप,कारवाईची मागणी

Loading

  मंगलमूर्ती कॉलनीत निंब वृक्ष तोडण्याचा खळबळजनक प्रकार; स्थानिक रहिवाशीचा संताप,कारवाईची मागणी अमळनेर प्रतिनिधी – नगरपरिषद प्रभाग क्रमांक 13, मंगलमूर्ती नगरमधील रहिवाशांनी मोठ्या प्रेमाने आणि मेहनतीने लावलेली निंबाची झाडे काही माथेफिरू माणसांनी तोडल्याने परिसरात मोठा खळबळ उडाली आहे. या वृक्षांना संपूर्ण कॉलनीतल्या लोकांनी जपले आणि संवर्धन केले, मात्र तरीही अशा विघ्नसंतोषी लोकांनी पर्यावरणाचा मान राखत […]

1 min read

अनिल शेजवळ सारख्या एका लढवय्या गिर्यारोहक, कबड्डी तज्ज्ञ,स्पष्टवक्ता शिक्षकाची सेवानिवृत्ती!

Loading

अनिल शेजवळ सारख्या एका लढवय्या गिर्यारोहक, कबड्डी तज्ज्ञ,स्पष्टवक्ता शिक्षकाची सेवानिवृत्ती! कल्याण( मनिलाल शिंपी) एका लढवय्या गिर्यारोहक, कबड्डी तज्ज्ञ, स्पष्टवक्ता व निडर क्रीडा शिक्षकाची सेवानिवृत्ती!* खेळाडूंमधील क्रीडागुण शोधक, कबड्डी खेळातील राष्ट्रीय पंच, संघटना पातळीवर नियमांची कास धरून निर्णायक भूमिका मांडण्याची धडाडीवृत्ती, खोल दरीत पडून अपघात झाला की अपघातग्रस्त लोकांचा जीव वाचवणारा देवदूत, अर्थात माझे प्रिय मित्र […]

1 min read

महिला नेतृत्वाची प्रेरणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई, त्यांचा आदर्श संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी निमित्ताने अभिवादन सोहळा*

Loading

  *”महिला नेतृत्वाची प्रेरणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई, त्यांचा आदर्श संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी निमित्ताने अभिवादन सोहळा* मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्त चर्चगेट, मुंबई येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या […]

1 min read

भुसावळ येथे राज्यस्तरीय आरएसपी अधिकारी प्रशिक्षण दिमाखात संपन्न

Loading

भुसावळ येथे राज्यस्तरीय आरएसपी अधिकारी प्रशिक्षण दिमाखात संपन्न भुसावळ – पोलीस विभाग व शिक्षण विभाग यांच्या अधिकारांतर्गत सुरू असणारा R S.P&C D या अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन डॉ. प्रदीप साखरे नाशिक विभागाप्रमुख RSP&CD यांचेकडून व डॉ.महेश्वर रेडी पोलीस अधीक्षक जळगाव तसेच श्रीमती कल्पना चव्हाण माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे आयोजित […]

1 min read

निस्पृह वैद्यकीय सेवेबद्दल सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील यांचा सन्मान.

Loading

*निस्पृह वैद्यकीय सेवेबद्दल सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील यांचा सन्मान. (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) शिवसेना वैद्यकीय कक्ष, खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी पश्चिम महाराष्ट्र येथील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय संस्था (हॉस्पीटल) यांचा सन्मान सोहळा लोटस कार्यालय, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे संपन्न झाला. […]

1 min read

सोनगीरमध्ये श्री गुरुगोविंद जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत विशेष सत्कार समारंभ**

Loading

**सोनगीरमध्ये श्री गुरुगोविंद जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक बैठकीत विशेष सत्कार समारंभ** सोनगिर प्रतिनिधी सोनगीर येथे आज श्री गुरुगोविंद जेष्ठ नागरिक संघाची मासिक मीटिंग भरपूर उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात नुकतेच शिक्षण विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती झालेल्या श्री कैलास फौलाद पाटील यांचा तसेच सोनगीर ग्रामपंचायतीचे प्रभावी सरपंच आणि १०वी उत्तीर्ण झालेल्या श्री लखन ठेलारी यांचा सत्कार […]

1 min read

NDA -SPI परीक्षेत नोबेल फाउंडेशनचे दणदणीत यश* दोन विद्यार्थ्यांची NDA-SPI साठी निवड.

Loading

*NDA -SPI परीक्षेत नोबेल फाउंडेशनचे दणदणीत यश* दोन विद्यार्थ्यांची NDA-SPI साठी निवड. अमळनेर प्रतिनिधी नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच एनडीए प्रवेशासाठी राज्य शासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या सर्विसेस प्रीपरेटरी इन्स्टिट्यूट संभाजीनगर म्हणजेच एसपीआय या इन्स्टिट्यूटच्या प्रवेश परीक्षेत नोबेल फाउंडेशनच्या आर्यन सुरसे आणि प्रथमेश पगार या दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून त्यांची निवड दोन वर्षाच्या एनडीए एसपीआय प्रशिक्षणासाठी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?