24 May, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती विविध संघटना तर्फे उत्साहात साजरी*.

Loading

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती विविध संघटना तर्फे उत्साहात साजरी*. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान ,युवा कल्याण प्रतिष्ठान ,मराठा सेवा संघ ,स्टडी सेंटर ,मौर्य क्रांती संघ, संभाजी बिग्रेड, पत्रकार संघटना,किसान सेल , बामसेफ,सेवानिवृत्त शिक्षक संघटना या विविध संघटनेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्याच्या उजाळा देऊन त्रिशताब्दी जयंती […]

1 min read

सुंदरपट्टीच्या विकासाचे श्रेयस्वरूप: मा. बापूसाहेब सुरेश पाटील”

Loading

  “सुंदरपट्टीच्या विकासाचे श्रेयस्वरूप: मा. बापूसाहेब सुरेश पाटील” “कदम ऐसा चलो की निशान बन जाये, काम ऐसा करो की, पहचान बन जाये! यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है, मगर जिंदगी जियो तो ऐसी – की सबके लिए मिसाल बन जाये!” या ओळी ज्या व्यक्तिमत्वावर खऱ्या ठरतात, ते म्हणजे मा. सुरेश (बापूसाहेब) पाटील – सुंदरपट्टी […]

1 min read

द. भी. तायडे यांच्या शैक्षणिक कार्याने अनेक मुलं शिकत आहे -आमदार सुरेश भोळे

Loading

द. भी. तायडे यांच्या शैक्षणिक कार्याने अनेक मुलं शिकत आहे —– आमदार सुरेश भोळे जळगाव  प्रतिनिधी:- दादासाहेब द. भी. तायडे यांनी गोर गरीब मुलांकरिता शाळा काठून मोठे शैक्षणिक कार्य केले आहे . त्यांच्या या कार्यातून अनेक दलीत , आदिवासी , गोर , गरीब मुलं आज शिक्षण घेत आहेत असे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे यांनी केले […]

1 min read

डॉ.मनिलाल शिंपी हे गरजू विद्यार्थी व गोरगरिबासाठी मानवसेवेचे उपासक आहेत, वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमात व आदिवासी वस्तीत मिष्टान्न भोजन चॉकलेट बिस्कीट व किराणा चे वाटप!

Loading

डॉ.मनिलाल शिंपी हे गरजू विद्यार्थी व गोरगरिबासाठी मानवसेवेचे उपासक आहेत, वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमात व आदिवासी वस्तीत मिष्टान्न भोजन चॉकलेट बिस्कीट व किराणा चे वाटप! कल्याण (प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, महाराष्ट्र राज्य आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे विभागीय कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप च्या माध्यमातून […]

1 min read

शेळावे येथील नवीन ३३/११ के.व्ही.उपकेंद्राचे आ.अनिल पाटलांच्या हस्ते थाटात झाले लोकार्पण! ३३६.७६ लक्ष निधीतून उभारलेल्या आधुनिक उपकेंद्रामुळे वीज वाटप व्यवस्था होणार सक्षम

Loading

शेळावे येथील नवीन ३३/११ के.व्ही.उपकेंद्राचे आ.अनिल पाटलांच्या हस्ते थाटात झाले लोकार्पण! ३३६.७६ लक्ष निधीतून उभारलेल्या आधुनिक उपकेंद्रामुळे वीज वाटप व्यवस्था होणार सक्षम अमळनेर-महावितरणच्या जळगाव परिमंडळाअंतर्गत पारोळा तालुक्यातील शेळावे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमास मा. इब्राहीम ए. मुलाणी […]

1 min read

अमळनेर एस.टी.आगारातील दहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भावपूर्ण निरोप आ.अनिल पाटलांच्या हस्ते झाला सत्कार

Loading

अमळनेर एस.टी.आगारातील दहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भावपूर्ण निरोप आ.अनिल पाटलांच्या हस्ते झाला सत्कार अमळनेर-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमळनेर आगारातील दहा कर्मचारी एकाचवेळी निवृत्त झाल्याने माजी मंत्री तथा आ.अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. एस टी महामंडळ राज्यातील सामान्य जनतेसाठी जीवनवाहिनीच ठरले आहे. या महामंडळाच्या यशस्वी कार्यप्रणालीमागे अनेक निष्ठावान, कष्टाळू आणि जबाबदार […]

1 min read

गृहनिर्माण संस्थेसाठी चे मार्गदर्शन शिबिर संपन्न

Loading

गृहनिर्माण संस्थेसाठी चे मार्गदर्शन शिबिर संपन्न ********************* कल्याण:( प्रतिनिधी सुनील इंगळे) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्षा चे ठाणे जिल्हा ग्रामीण संघटक प्रथमेश पुण्यर्थी यांनी आयोजित केले होते, यामध्ये शंभर ते दीडशे विविध गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सहभाग घेतला होता सदर शिबिरात डॉ. सिद्धार्थ मोरे प्रादेशिक संचालक श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार […]

1 min read

डॉ विजया नेमाडे आणि नीलिमा महाजन यांना सामाजिक कार्यासाठी प्रतिष्ठित अहिल्याबाई होळकर पुरस्कार”

Loading

ग्रामपंचायत कळमसरे च्या वतीने अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान. अमळनेर प्रतिनिधी ग्रामपंचायत कळमसरे येथील सन 2025 /26 या वर्षाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार गावातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या दोन महिला डॉ विजया सुधाकर नेमाडे तसेच नीलिमा संजय महाजन यांना अहिल्याबाई होळकर जयंती दिनी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच जगदीश निकम,उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला चौधरी, तसेच ग्रामपंचायत […]

1 min read

खान्देश प्रवासी असोसिएशन, यांचे वतीने धरणगावातील गुणवंताचा गुणगौरव !… ” १० वी” ” १२ वी” तील “गुणवंत” विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान !..

Loading

खान्देश प्रवासी असोसिएशन, यांचे वतीने धरणगावातील गुणवंताचा गुणगौरव !… ” १० वी” ” १२ वी” तील “गुणवंत” विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान !.. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – दि. १ जुन रविवार रोजी खान्देश प्रवासी असोसिएशन,धरणगाव यांचे वतीने विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी, प्रोत्साहन मिळावे,मनोबल वाढावे या उद्देशाने धरणगावातील सर्व […]

1 min read

“मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या तत्त्वाची प्रत्यक्ष जपणूक; रा.बा. पाटील यांचे भावनिक सेवानिवृत्ती कार्यक्रम

Loading

“मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या तत्त्वाची प्रत्यक्ष जपणूक; रा.बा. पाटील यांचे भावनिक सेवानिवृत्ती कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) “मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ” या उक्ती ची प्रत्येक्ष अनुभूती चोपडा येथील येथील रुख्मिणीबाई प्रतिष्ठान मुंबई संचलित रुख्मिणीबाई माध्यमिक विद्यालय वेले आखतवाडे येथील शाळेत व लगत असेल्याला “मानव सेवा तीर्थ ” या परिसरात बेवारस […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?