छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन भरवस मंडळ भागातील गावांसाठी शिबीराचा लाभ , शिबीरात विभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती , लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व सेवांचा वाटप आणि शिबीराचा प्रतिसाद
![]()
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन भरवस मंडळ भागातील गावांसाठी शिबीराचा लाभ , शिबीरात विभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थिती , लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व सेवांचा वाटप आणि शिबीराचा प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दिनांक 06 जून 2025 रोजी माध्यमिक विद्यालय भरवस, तालुका अमळनेर येथे महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज […]
शैक्षणिक गुणवत्ता राखणे आवश्यक ! शिक्षण मंत्री दादा भुसे
![]()
शैक्षणिक गुणवत्ता राखणे आवश्यक ! शिक्षण मंत्री दादा भुसे मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ): शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी वार्षिक कृती आराखडा विकसित केला असून येत्या शैक्षणिक वर्षात अधिकाऱ्यांनी त्याची प्रभावी अंमजबजावणी करावी, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. आज मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाशी संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक व […]
.जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राधिकरण स्थापनेचा शासन निर्णयही लवकरच जाहीर करणार.
![]()
श्री.जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राधिकरण स्थापनेचा शासन निर्णयही लवकरच जाहीर करणार. ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) कार्बन न्यूट्रल देश करण्यासाठी ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्त्वाची – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पर्यावरण दिनी वृक्षारोपण मोहिमेतून मंदिर व परिसर विकास आराखडा अंमलबजावणीस प्रारंभ कोल्हापूर, दि. ०५ : महाराष्ट्राचे कुलदैवत […]
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघाची मुंबई कलानगर येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न.* महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष,तसेच अखिल भारतीय नामदेव एकसंघाचे संस्थापक ॲड.महेश ढवळे यांचा नेतृत्वाखाली नियोजन समिती जाहीर.
![]()
*अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघाची मुंबई कलानगर येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न.* महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष,तसेच अखिल भारतीय नामदेव एकसंघाचे संस्थापक ॲड.महेश ढवळे यांचा नेतृत्वाखाली नियोजन समिती जाहीर. ठाणे: कल्याण (प्रतिनिधी)अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघ,ची बैठक मुंबई, बांद्रा, कलानगर, येथे आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एकसंघाचे, संस्थापक,अध्यक्ष ॲड.महेश ढवळे, संस्थापक, सचिव रुपेश […]
पर्यावरण दिवस साजरा: अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेने शहरात पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
![]()
पर्यावरण दिवस साजरा: अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेने शहरात पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश अमळनेर प्रतिनिधी– आधार बहुउद्देशीय संस्थेच्या आयोजनात विप्रो केअर सहायीत आधार शहरी आरोग्य प्रकल्प अंतर्गत शहरातील ताडेपुरा येथे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांना पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वाचे मार्गदर्शन देण्यात आले. दीप्ती शिरसाठ, योगिता पाटील आणि दीपिका सपकाळ यांच्यासह विविध सत्रांमार्फत पर्यावरण […]
एआय तंत्रज्ञान शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वरदान- अनिल बोरनारे एआय मुळे शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार नाहीत राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या एआय कार्यशाळेचे अनिल बोरनारे यांच्या हस्ते उदघाटन
![]()
एआय तंत्रज्ञान शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वरदान- अनिल बोरनारे एआय मुळे शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार नाहीत राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या एआय कार्यशाळेचे अनिल बोरनारे यांच्या हस्ते उदघाटन डोंबिवली (प्रतिनिधी) बदलत्या काळाचा विचार करता तंत्रज्ञानाशिवाय शिक्षण घेणे अशक्य असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन अनिल बोरनारे यांनी केले राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली […]
अमळनेर नगरपरिषदेच्या वृक्षलागवड मोहिमेत नागरिकांनी घेतली पर्यावरणशपथ, शहरासाठी हरित भवितव्याचा निर्धार जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमळनेरमध्ये वृक्षारोपण आणि प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनसाठी जनजागृती
![]()
अमळनेर नगरपरिषदेच्या वृक्षलागवड मोहिमेत नागरिकांनी घेतली पर्यावरणशपथ, शहरासाठी हरित भवितव्याचा निर्धार जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमळनेरमध्ये वृक्षारोपण आणि प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनसाठी जनजागृती अमळनेर प्रतिनिधी: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ५ जून रोजी अमळनेर नगरपरिषद मार्फत शहरात वृक्षलागवड मोहिम राबविण्यात आली. सदर उपक्रम अमळनेर शहरातील गणेश कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, स्वामी विवेकानंद शाळा, शाह नूर शहा दर्गा परिसर इत्यादी […]
डोंबिवली येथील पेंढारकर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा.* *पर्यावरण संरक्षणाची जागरूकता वाढवणे आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रसार करणे.हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश आहे.: प्राचार्य सूर्यवंशी*
![]()
*डोंबिवली येथील पेंढारकर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा.* *पर्यावरण संरक्षणाची जागरूकता वाढवणे आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रसार करणे.हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश आहे.: प्राचार्य सूर्यवंशी* ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)5 जून रोजी के.व्हि.पेंढारकर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.सूर्यवंशी आणि उपप्राचार्य डॉ. लाहोर सर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य […]
एकल वापराच्या प्लास्टिक टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केला एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संकल्प
![]()
एकल वापराच्या प्लास्टिक टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केला एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संकल्प मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकल प्लास्टिकचा त्याग करून कापडी […]
सोलापूर आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण पाठपुरावा. *आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण, सदरील घटनेकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा : उपसभापती नीलम गोऱ्हे*.
![]()
सोलापूर आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण पाठपुरावा. *आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरण, सदरील घटनेकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा : उपसभापती नीलम गोऱ्हे*. *सोलापूर शहर पोलिसांना नीलम गोऱ्हे यांचे निर्देश*. ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी तालुका मोहोळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय आशाराणी भोसले यांनी दिनांक ३ जून २०२५ रोजी गळफास घेऊन […]

