24 May, 2026

पाडळसरे धरणाला पीएम कृषी सिंचन योजनेत अंतिम मान्यता; जलशक्ती विकासासाठी नवे पर्व, पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या आंदोलनासह लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश

Loading

पाडळसरे धरणाला पीएम कृषी सिंचन योजनेत अंतिम मान्यता; जलशक्ती विकासासाठी नवे पर्व पाडळसरे धरण प्रकल्पाला केंद्रीय मंजुरी; पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या आंदोलनासह लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश अमळनेर प्रतिनिधी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात आयोजित गुंतवणूक बोर्डाच्या (पी आय बी) बैठकीत निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणास अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत निम्न […]

1 min read

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मृत प्रवाशांना श्रद्धांजली, जखमी प्रवाशांना मदत उपलब्ध करून देण्यासोबतच अडकलेल्या प्रवाशांना पर्यायी प्रवासव्यवस्थेसाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांची केंद्र सरकारकडे मागणी*

Loading

*अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मृत प्रवाशांना श्रद्धांजली, जखमी प्रवाशांना मदत उपलब्ध करून देण्यासोबतच अडकलेल्या प्रवाशांना पर्यायी प्रवासव्यवस्थेसाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांची केंद्र सरकारकडे मागणी* मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी एक गंभीर विमान अपघात घडला असून यात काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या […]

1 min read

अखेर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा केंद्र शासनाच्या पीएमकेएसवाय मध्ये झाला समावेश दिल्लीत पिआयबी (PIB) च्या बैठकीत मिळाली अंतिम मान्यता ,आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश

Loading

अखेर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा केंद्र शासनाच्या पीएमकेएसवाय मध्ये झाला समावेश दिल्लीत पिआयबी (PIB) च्या बैठकीत मिळाली अंतिम मान्यता ,आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश अमळनेर :-जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी जलसंजीनवनी ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश झाला असून काल दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात आयोजित गुंतवणूक बोर्डाच्या (पी आय बी) बैठकीत […]

1 min read

अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव टप्पा पूर्वलक्षी प्रभावाने त्वरीत लागू करा.-जुक्टो संघटनेची आर्त मागणी.

Loading

अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव टप्पा पूर्वलक्षी प्रभावाने त्वरीत लागू करा.-जुक्टो संघटनेची आर्त मागणी. जळगाव प्रतिनिधी: राज्यातील अंशतः अनुदानित तत्वावरील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसह प्राथमिक,माध्यमिक शिक्षकांसाठी वाढीव २०%अनुदानाचा शासन आदेश दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित केला. गत विधिमंडळ अधिवेशनात त्यासाठी अत्यावश्यक आर्थिक तरतूद करणे अपेक्षित होते. मात्र राज्यातील सर्व विभागातील शिक्षक आमदारांनी जोरदार मागणी करूनही शासनाने […]

1 min read

मंगळ ग्रह मंदिरावर गायत्री होम यज्ञाचे आयोजन

Loading

  मंगळ ग्रह मंदिरावर गायत्री होम यज्ञाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी मंगळ ग्रह मंदिर अमळनेर यांच्या तर्फे पौर्णिमेनिमित्त गायत्री परिवार अंमळनेर मार्फत गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले यज्ञाचे सूत्रसंचालन श्री शशिकांत दादा पाटील व हेमंत पवार सर यांनी केले यज्ञाचे यजमान जालना येथील श्री विठ्ठलराव उत्तमराव शेटे व सौ कल्पना शेटे, यांनी केले श्रीमती सविता डोंगरे […]

1 min read

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न.* *प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून आपल्याला न्याय देण्यासाठी हा आमदार आपल्या पाठीशी सदैव असेल याची आपण काळजी आणि चिंता करू नका:शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे*

Loading

*महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न.* *प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून आपल्याला न्याय देण्यासाठी हा आमदार आपल्या पाठीशी सदैव असेल याची आपण काळजी आणि चिंता करू नका:शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे* ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी) दिनांक 11.06.2025 रोजी सु.ए.सो. चे माध्यमिक विद्यालय कळंबोली येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ यांचे राज्यस्तरीय चर्चासत्र […]

1 min read

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान: टाकरखेडा तालुक्यात शेकडो नागरिकांना शासन सेवा प्रत्यक्ष उपलब्ध”

Loading

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान: टाकरखेडा तालुक्यात शेकडो नागरिकांना शासन सेवा प्रत्यक्ष उपलब्ध” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मंत्रालयाकडून दि. 25 मार्च 2025 रोजी घेतलेल्या शासननिर्णयानुसार, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत गतिमान प्रशासन तसेच आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले. टाकरखेडा मंडळातील टाकरखेडा, पळासदळे, […]

1 min read

जागतिक बालकामगार विरोधी दिवशी जनजागरण अभियान

Loading

जागतिक बालकामगार विरोधी दिवशी जनजागरण अभियान अमळनेर प्रतिनिधी १२ जून जागतिक बालकामगार विरोध दिवस जळगाव जिल्ह्यात राबवला जात असून जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन Just Rights for Children या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत नेटवर्कच्या मार्गदर्शन नुसार आधार बहुउद्देशीय संस्था शासनाला सहकार्य करत आहे. अमळनेर येथील प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे,तहसीलदार रूपेशकुमार सुराणा,नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी जनजागृती […]

1 min read

महाराष्ट्र माळी समाज महासंघाची 2025-2026 साठी नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर**

Loading

  **महाराष्ट्र माळी समाज महासंघाची 2025-2026 साठी नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर** मुंबई, दि. 12 जून 2025: महाराष्ट्र माळी समाज महासंघाची 2025-2026 या कालावधीसाठी नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत प्रदेश कमिटी स्तरावर सध्या विचारविनिमय सुरू असून, राज्यभरात विभागनिहाय बैठका घेऊन समाजकार्याची आवड आणि समाजाच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या व्यक्तींना या महासंघात संधी देण्याचा निर्णय […]

1 min read

बाजार समित्यांनी उत्पन्न वाढीकडे लक्ष केंद्रीत करावे….

Loading

बाजार समित्यांनी उत्पन्न वाढीकडे लक्ष केंद्रीत करावे…. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव- दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगली जिल्ह्यातील ७ बाजार समितींच्या सभापती, उपसभापती, संचालक, सचिव यांचेकरीता एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. बुधवार दि.११/०६/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सांगली श्री. मंगेश सुरवसे यांच्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?